Buy Hindu: Jaganyachi Samriddha Adgal in UAE

Hindu: Jaganyachi Samriddha Adgal

Current Price

68.45AED

Buy Now Noon Sellers
  • Lowest Price 68.45
  • Highest Price 68.45
  • Recent Price Raise 0%
price chart

Similar Products

Hindu: Jaganyachi Samriddha Adgal Details

Publisher
Popular Prakashan Pvt Ltd
ISBN 13
9788171854127
ISBN 10
9788171854127
Book Description
कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृती' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञ यांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धाअंधश्रद्धा, चालीरीती, परस्पर नातेसंबंध, कुटुंबव्यवस्था यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसाचे अवघे जीवन व्यापून टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्यावाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ' असे भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले आहे. या 'समृद्ध अडगळी'चे चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते. जीवनाची व्यापकता, व्यामिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित आहे तसेच ते कादंबरीकडूनही अपेक्षित असते. ही कादंबरी ही अपेक्षा पूर्ण करते.
Language
Marathi
Author
Bhalchandra Nemade
Publication Date
45014
Number of Pages
608 pages